marathi-web-series-quiz

Marathi Web Series | Marathi Quiz Questions

 

 1. अभिनेत्री प्रजाता माळीची गाजलेली मराठी वेब सिरीज कोणती?
  A) समांतर
  B) रानबाजार
  C) काळे धंदे
  D) अनुराधा
 2. खालील विडिओ मधील या मराठी अभिनेत्रीच नाव काय?
  A) सई मांजरेकर
  B) सायली देवधर
  C) तन्वी मुंडले
  D) सायली संजीव
 3. चांडाळ चौकडीच्या करामती या वेब सिरीज मधील रामभाऊच्या आज्याकडे आणि बापाकडे किती यक्कर जमीन होती?
  A) चाळीस यक्कर
  B) पाच यक्कर
  C) चार यक्कर
  D) पस्तीस यक्कर
 4. समांतर या वेब सिरीजमध्ये अभिनेता स्वप्नील जोशीने साकारलेल्या पात्राच नाव काय होत?
  A) कुमार महाजन
  B) सुदर्शन चक्रपाणी
  C) स्वप्नील महाजन
  D) कुमार चक्रपाणी
 5. स्टार प्रवाह वाहिनीवरील अबोली या मालिकेतील अबोलीची भूमिका करणाऱ्या अभिनेत्रीच नाव काय?
  A) प्रतीक्षा लोणकर
  B) गौरी कुलकर्णी
  C) अपर्णा प्रजापती
  D) दीप्ती लेले

 

वरील प्रश्नांचे उत्तरे खालील प्रमाणे.
1) B रानबाजार
2) D सायली संजीव
3) A चाळीस यक्कर
4) A कुमार महाजन
5) B गौरी कुलकर्णी

 

अश्याच अजून प्रश्न उत्तरासाठी आमचा फेसबुक पेजला नक्की लाईक करा.
facebook.com/marathiwebseries

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *