Swamini Colors Marathi Serial New Actress Revati Lele performing Ramabai Character in Serial

ही अभिनेत्री साकारणार मोठ्या रमाबाई ची भूमिका..

छोट्या पडद्यावरील सर्व मालिकांना सुरवात झाली आहे. या नियमांमध्ये सुरक्षतेच्या दृष्टीकोनाने बालकलाकार आणि ६५ वर्षावरील कलाकरांना चित्रीकरण करण्यास मनाई आहे. त्यामुळे अनेक मालिकांमध्ये जेष्ठ आणि बालकलाकार साकारत असलेल्या भूमिकेंबाबत महत्वाचे निर्णय घेतले गेले आहेत. काही कलाकारांना रिप्लेस केलं गेलं आहे तर काही पात्र मालिकेतून तात्पुरती गायब केली गेली आहेत.

कलर्स मराठी वाहिनीवरील स्वामींनी मालिकेतही असेच काहीसे बदल झाले आहेत. मालिकेत श्रुष्टि पगारे हि बालकलाकार छोट्या रमाबाईंची मुख्य भूमिका साकारते, पण आता बालकलाकारास चित्रीकरणाला परवानगी नाही म्हणून स्वामींनी महिलेतील शनिवारवाडा आता मोठ्या रमा च्या पावलांनी उजळणार आहे.

Revati Lele Swamini Colors Marathi Serial Ramabai Character Role

मोठ्या रमाबाईंची भूमिका रेवती लेले  साकारणार आहे. रेवती हि एक उत्तम अभिनेत्री तसेच उत्तम डान्सर देखील आहे. रेवतीची देखील प्रमुख भूमिका म्हणून हि पहिलीच मालिका असल्यामुळे ती देखील खूप उत्साही आहे. त्यामुळे आता रामा माधव यांचा पुढचा प्रवास कसा असणार, गृहकलह, राजकारण होत असतानाच रमाबाई पेशवाईचा भार कसा सांभाळणार. शनिवारवाड्यात मोठ्या रामबाईला कोणकोणत्या संकटाला तोंड द्यावं लागणार हे सगळं आता मालिकेच्या नवीन भागामध्ये पाहायला मिळेल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *